अत्याचारी शहाजान अखेर अटकेत !

24 Apr 2024 10:18:26
 
पश्चिम बंगाल- उत्तर चोवीस परगणा- या जिल्ह्यातील संदेशखाली गावा-मधील तृणमूल कॉंग्रेसचा महिलांवर अत्याचार करणारा कुख्यात नेता शहाजहान शेखला अखेर पोलिसांनी मिनाखा येथे पकडले. संदेशखालीच्या महिलांनी त्याच्यावर    लैंगिक शोषणाचे व जमीन बळकावल्याचे आरोप केले होते.               पुढारी १६/३/२४
Powered By Sangraha 9.0