काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या वेळी महाराष्ट्रात नाशिक येथे आले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्यांने देऊ केलेली विठ्ठलाची मूर्ती स्वीकारताना राहुल गांधी यांनी केली टाळाटाळ असा व्हिडिओ समोर आल्याने राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली.
न्यूज डंका १४/३/२४