लढाऊ'तेजस' ची भरारी

26 Apr 2024 10:22:53
 
बंगळूर : एलसीए तेजस पार्क १ ए या लढाऊ विमानाचे यशस्वी उड्डाण बंगळूरमधून करण्यात आले. या विमानात हवेतून इंधन भरण्याची क्षमता आहे. या विमानाचा वेग प्रतितासाला २,२०५  किलोमीटर असा करणार आहे. विशेष म्हणजे या विमानातून काही क्षेपणास्त्रेही घेऊन जाण्याची क्षमता आहे.  

  पुढारी २९.३.२४
Powered By Sangraha 9.0