नवी दिल्ली- संभाव्य धोका आणि गलवान खोऱ्यातील चीनची २०२१ मधील आगळीक लक्षात घेऊन चीनला लागून असलेल्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड सीमेनजीक भारताची १० हजार लढाऊ जवानांची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. ५३२ कि.मी. टापूतील चीनी सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे यामुळे शक्य होईल. पुढारी ९.३.२४