सुभाषित

10 May 2024 10:25:06
 
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवाः ।।


प्राचीन काळापासून या भारतदेशात जन्मलेल्या लोकांकडून पृथ्वीवरील सर्व लोकांनी चारित्र्याची
शिकवण घ्यावी.
Powered By Sangraha 9.0