अफगाणिस्तानात पाकिस्तानचे हल्ले

02 May 2024 10:22:11
 
इस्लामाबाद- तालिबानशासित अफगाणिस्तानातील तेहरिक-ए-तालिबान या बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद्यांवर सीमावर्ती भागात पाकिस्तानने हवाई हल्ले केल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने दिली. 'हाफिज-गुल-बहादूर' ग्रुपचे दहशतवादी या कारवाईचे मुख्य लक्ष्य होते.                          
 मटा.१९/३/२४ 
Powered By Sangraha 9.0