पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'द एक्स वर पोस्ट केली त्यात त्यांनी म्हटले, ''काँग्रेसने श्रीलंकेला कच्चाथीवू बेट दिले. याचा राग प्रत्येक भारतीयाला आहे. काँग्रेसवर विश्वास ठेवता येणार नाही. यामुळेच ७५ वर्षांत भारताची एकता आणि अखंडता कमकुवत झाली आहे,'' असा दावाही त्यांनी कच्चाथीवूवरील 'आरटीआय' अहवालाचा हवाल देत केला.
* कच्चाथीवू बेट हे भारताच्या अखत्यारित येत होते. तसेच कागदपत्रांनुसार, हे बेट भारतापासून २० किलोमीटर आहे. के. अन्नामलाई यांनी 'आरटीआय' द्वारे हे बेट हस्तांतरित करण्यासंबंधित कागदपत्रे मिळवली आहेत.
आज तक १/४/२४