नवी दिल्ली- जहांगीरपुरी : भागात एक मुस्लिम दुकानदार भगवान श्रीरामाचे चित्र असलेल्या कागदी बशीमध्ये बिर्याणी विकत होता. घटनेची माहिती मिळताच नजीकच्या हिंदू संघटना घटनास्थळी पोहोचल्या. बशीवर भगवान श्रीरामाचे चित्र छापलेले असल्याचे त्यांनी पाहिले. त्यात बिर्याणी खाल्ल्यावर ती उष्टी बशी लोक केराच्या टोपलीत फेकत होते. या घटनेचा पोलिस तपास सुरू आहे. आयबीसी २४ २३.४.२४