दक्षिण चीन समुद्रात भारताच्या युद्धनौका
27 Jun 2024 10:26:47
चीनच्या दादागिरीला चाप बसविण्यासाठी भारताने सिंगापूरच्या मदतीने दक्षिण चीन समुद्रात तीन युद्धनौका तैनात केल्या आहेत. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कुरापती नव्या नाहीत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने जोरात तयारी केली आहे. पुढारी ८.५.२४
Powered By
Sangraha 9.0