कोडं सोडवा

15 Jul 2024 10:25:56
 
राजूकडे एक जादूची पिशवी होती. त्यामध्ये कोणतीही वस्तू टाकली की, तिच्या दुप्पट होऊन ती बाहेर येत असे. याबाबत गणूला माहिती होते. एकदा त्याला १०० काडेपेट्यांची गरज होती. पण त्याच्याकडे फक्त दोनच काडेपेट्या होत्या. म्हणून मग त्याने राजूची पिशवी वापरायचे ठरवले. सांगा बरं १०० काडेपेट्यांसाठी गणूला किती वेळा या जादूच्या पिशवीचा  वापर करावा लागला?
Powered By Sangraha 9.0