हिंदू धर्म स्वीकारलेल्या ‘हरिनारायण’च्या घरावर हल्ला
SV 20-Jul-2024
Total Views |
इंदूर : मध्यप्रदेशात काही दिवसांपूर्वी सात जणांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. त्यापैकी हरिनारायण (पूर्वीचा हैदर ) याच्या घरावर दगडफेक करण्यात आली त्यामुळे त्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. महाराष्ट्रातील एका इस्लामी संघटनेने धमकीचे पत्र पाठवले आहे ज्यात त्याला मारण्याची धमकी दिली आहे. द हिंदुस्थान २७.५.२४