कर्नाटकात बसवेश्वरांचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडले
SV 22-Jul-2024
Total Views |
कलबुर्गी : कर्नाटक राज्यात चित्तापूर येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त लावलेले स्वामी बसवेश्वरांचे चित्रफलक धर्मांधांनी फाडून टाकले. ह्या कृत्याचा वीरशैव लिंगायत समाजाच्या नेत्यांनी निषेध केला आहे आणि पोलिसात तक्रार केली आहे. द हिंदू १५.५.२४