कर्नाटकात बसवेश्वरांचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडले

22 Jul 2024 10:18:40
 
कलबुर्गी : कर्नाटक राज्यात चित्तापूर येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त लावलेले स्वामी बसवेश्वरांचे चित्रफलक धर्मांधांनी फाडून टाकले. ह्या कृत्याचा वीरशैव लिंगायत समाजाच्या नेत्यांनी निषेध केला आहे आणि पोलिसात तक्रार केली आहे.                        द हिंदू १५.५.२४ 
Powered By Sangraha 9.0