पहा व्होट जिहादची दहशत ...

23 Jul 2024 10:22:22
 
 मधुबनी- (बिहार) लोकसभेच्या जागेसाठी बनावट मतदान करताना सनाउल्ला या पुरुषासह सादिया शेख, सालेहा फातिमा  आणि झीनत परवीन या महिलांना पकडण्यात आले. यानंतर रात्री १५० हून अधिक मुसलमानांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण करून या चौघांची सुटका केली.
येथील हक्कानिया मदरसा देवरा बंधौली या मतदान केंद्रावरील चार जणांना बोगस मतदान करताना पकडण्यात आले आणि ढाले पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले होते. त्याचवेळी स्थानिक लोकांनी इथे गोंधळ  घातल्याने पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले. मात्र रात्री मोठ्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला करीत               त्यांना सोडवले.
दरभंगाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जगुनाथ रेड्डी म्हणाले की, आक्रमणाच्या प्रकरणात २४ जणांची नवे आहेत आणि १३० जण अज्ञात आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे.  खालील लिंकवर आपणही तो बघू शकता .
https://youtu.be/k4v06ElG_DI?si=bUmOzVNLCgWbRKnA
आजतक २४.५.२४


 

Powered By Sangraha 9.0