जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर अतिरेक्यांचा गोळीबार

22 Aug 2024 13:37:27
 
जम्मू- जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात  शिवखोडी या तीर्थस्थळावरून जाणाऱ्या  बसवर संशयित अतिरेक्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर बस दरीत मध्ये कोसळून १० जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले.                   लोकमत १०.६.२४
Powered By Sangraha 9.0