जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर अतिरेक्यांचा गोळीबार
SV 22-Aug-2024
Total Views |
जम्मू- जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात शिवखोडी या तीर्थस्थळावरून जाणाऱ्या बसवर संशयित अतिरेक्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर बस दरीत मध्ये कोसळून १० जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. लोकमत १०.६.२४