पाक सरकार कडून अतिरेक्यांना हप्ता

SV    27-Aug-2024
Total Views |
 
पाकिस्तानातील बलुचिस्तान राज्यात अनेक कोळश्याच्या खाणी आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही अतिरेकी संघटना कोळसा वाहतुकीवर व तेथील कामगारांवर हल्ले करीत होते. या अतिरेकी संघटनेने तसे हल्ले करू नये म्हणून पाक सरकारने या अतिरेक्यांना प्रती टनामागे हप्ते बांधून दिले आहेत.           
 दै.भास्कर ९.६.२४