कर्मचाऱ्यांना मारहाण व विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न
SV 28-Aug-2024
Total Views |
मुंबई- कोझिकोडे ते बहारीन प्रवासादरम्यान एका प्रवाशाने केबिन क्रू ला मारहाण करून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. विनाकारण विमानात गोंधळ घालणाऱ्या केरळच्या अब्दुल मुसावीर नाडूकंडीइल या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली. विमान आणि प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याने वैमानिकाने विमान सहार विमानतळावर उतरवले. महाराष्ट्र टाईम्स ३.६.२४