फोनचा रिंगटोन 'जय श्रीराम' ठेवला म्हणून हिंदू युवकाला मारहाण

SV    29-Aug-2024
Total Views |
 
  हॉटेलात जेवत असताना एका हिंदू युवकाच्या फोनवर कॉल आला. त्यावेळी त्याच्या फोनचा 'जय श्रीराम' हा                रिंगटोन वाजला. 'जय श्रीराम' हा रिंगटोन ठेवला म्हणून हॉटेलात असलेल्या मुस्लिम तरुणांनी त्या हिंदू युवकाला बेदम     मारहाण केली.                     ऑपइंडिया २२.५.२४