चीनमधील शेवटच्या मशिदीवरील घुमट आणि मिनार हटवले

05 Aug 2024 11:30:12
 
 चीनमध्ये अस्तित्वात असलेल्या अरबी शैलीतील शेवटच्या मोठ्या मशिदीच्या इमारतीत अनेक बदल करण्यात आले. चीनमध्ये सरकारी मोहिमेअंतर्गत मशिदीचे घुमट, मिनार आणि त्यावरील चंद्रकोर हटवण्यात आली आहे. २०१८ साली चीन सरकारने ‘इस्लामचे चीनीकरण’ करण्यासाठी एक पंचवार्षिक योजना आखली त्यानुसार हे केले जात आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात ही मोहीम राबवण्यात येत आहे.

अग्निबाण २६.५.२४
Powered By Sangraha 9.0