रामचरितमानसची सचित्र प्रत आणि पंचतंत्र या दोन जुन्या भारतीय ग्रंथांचा ‘युनेस्को’च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. भाषा, संस्कृती, देशाच्या सीमा ओलांडून जगावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांच्या नोंदवहीत यांचा समावेश झाला आहे. संत तुलसीदासांनी अवधी भाषेत १५७४ सालच्या सुमारास मुगलसम्राट अकबराच्या राजवटी दरम्यान 'रामचरितमानस' लिहिले. विष्णुशर्मा यांनी लिहिलेले पंचतंत्र १४ व्या शतकातील असून हा बोधकथांचा संग्रह आहे. पुढारी १६.५.२४