टाकावू प्लॅस्टिकपासून बनत आहेत भारतात रस्ते

SV    12-Sep-2024
Total Views |
 
वासुदेवन या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाने रस्त्यावरील खड्डयांच्या  वाढत्या समस्येवर  एक अविश्वसनिय असा तोडगा काढला आहे. त्यांनी प्लॅस्टीकपासून रस्ते तयार करण्याचे तंत्र शोधून काढले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी फक्त रस्त्यांचाच प्रश्न सोडवला नाही तर प्लॅस्टीकपासून रस्ते तयार करून प्रदुषणावरसुध्दा तोडगा काढला आहे.
 लई भारी १४.१०.२०१८