मंदिरात गायीचे शीर फेकणाऱ्यांची घरे शासनाने पाडली
SV 14-Sep-2024
Total Views |
रतलाम- (म.प्र.)- सकाळी पूजेसाठी पुजारी मंदिरात पोचल्यावर त्यांना जगन्नाथ मंदिर परिसरात गायीचे शीर फेकलेले आढळले. पोलिसांनी संशयित साकीर आणि सलमानला अटक केली असून त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांची घरे बुलडोझरने पाडली. सनातन प्रभात १३.६.२४