भारताला परत मिळणार पुरातन मूर्ती
27 Sep 2024 10:23:08
लंडन-ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने भारताला ५०० वर्षे जुनी कांस्यमूर्ती परत करण्याचे मान्य केले. ही मूर्ती सोळाव्या शतकातील संत तिरुमंगाई अलवर यांची असून तामिळनाडूच्या एका मंदिरातून चोरीला गेली होती. लोकसत्ता १२.६.२४
Powered By
Sangraha 9.0