भारताला परत मिळणार पुरातन मूर्ती

SV    27-Sep-2024
Total Views |
 
लंडन-ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने भारताला ५०० वर्षे जुनी कांस्यमूर्ती परत करण्याचे मान्य केले. ही मूर्ती सोळाव्या शतकातील संत तिरुमंगाई अलवर यांची  असून तामिळनाडूच्या एका मंदिरातून चोरीला गेली होती.     लोकसत्ता १२.६.२४