
श्रीहरिकोटा: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून PSLV C59 रॉकेट प्रक्षेपित केले.
प्रोबा-३ ही युरोपियन स्पेस एजन्सी (ESO) च्या प्रोबा मालिकेतील तिसरी सौर मोहीम आहे. विशेष बाब म्हणजे प्रोबा सीरीजचे पहिली मोहीम २००१ मध्ये ISRO ने लॉन्च केली होती. प्रोबा-३ मोहिमेसाठी स्पेन, बेल्जियम, पोलंड, इटली आणि स्वित्झर्लंडच्या संघांनी काम केले आहे. यासाठी सुमारे २० कोटी युरो (सुमारे १,७७८कोटी रुपये) खर्च करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारताचे अंतराळातील कर्तृत्व साजरे करण्याचा हा क्षण आहे.
नवभारत ६.१२.२४