वॉशिंग्टन- पाकिस्तान व कॅनडा पुरस्कृत खलिस्तानी दहशतवादी संघटना 'शीख फॉर जस्टीस' चा नेता गुरुपतवंत पन्नूने अयोध्येतील राममंदिर उडवून टाकण्याची धमकी दिली आहे. 'हिंदुत्त्वाच्या विचारसरणीचा हा पायाच आम्ही शिल्लक ठेवणार नाही' असा इशाराही त्याने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये दिला आहे. पुढारी १२.११.२४