उत्तर प्रदेशात गंगा नदी ज्या जिल्ह्यांमधून वाहते तिथे दोन्ही किनाऱ्यांवर १० किलोमीटर परिघात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. पीकवृद्धीसाठी रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरता सेंद्रिय उत्पादने वापरावीत, जेणेकरून किनाऱ्यावरील पाणी प्रदूषित होणार नाही. ‘नमामि गंगे’ योजनेंतर्गत रसायनमुक्त शेतीवर भर देण्यात आला आहे.
राष्ट्रधर्म जानेवारी २०२५