बघण्याचा दृष्टीकोन

14 Feb 2025 10:35:50
 
काही लोकांना महाकुंभात घाण आणि कचरा दिसला.

काही लोकांना महाकुंभात रस्त्यावरील अडथळे आणि ट्रॅफिक जाम दिसले.

काही लोकांना महाकुंभात आध्यात्मिकता आणि दिव्यता दिसली.

काही लोकांना महाकुंभात त्यांच्या आई-वडिलांचे आणि स्वतःचे स्वप्न साकार झालेले दिसले.

पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एका पण  हिंदूने कोणाच्या ज्यूस, रोटी किंवा चहात थुंकले नाही.

पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एका जरी हिंदूने इतर धर्मांच्या अस्तित्वाला आव्हान देत त्यांच्या वंशसंहाराचा नारा दिला नाही.

पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एका जरी हिंदूने रस्त्यावर, ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर प्रार्थना करून इतरांना त्रास दिला नाही.

पण कोणालाच दिसले नाही की महाकुंभात कोणतेही वेगळे घाट नव्हते—ना दलितांसाठी, ना ब्राह्मणांसाठी, ना जाटांसाठी, ना अग्रवालांसाठी. सर्व हिंदूंनी एकत्र स्नान केले, कुठलाही जातिभेद न होता!

पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एकही हिंदू उपाशी किंवा भरकटलेला राहिला नाही.

पण कोणालाच दिसले नाही की एवढ्या कोटी हिंदू महाकुंभात आले, तरीही कुठल्याही इतर धर्माच्या धार्मिक स्थळांवर नमाज किंवा प्रार्थनेच्या वेळी दगडफेक झाली नाही.

पण कोणालाच दिसले नाही की ४३.५७ कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली, पण एका जरी हिंदूने कोणत्याही परदेशी व्यक्तीला धर्मांतरासाठी भाग पाडले नाही, किंवा कोणाच्याही जमिनीवर दावा केला नाही.

हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं 
Powered By Sangraha 9.0