फळे, भाज्या काढणीच्या पारंपरिक, आधुनिक यंत्रणा

27 Feb 2025 16:36:37
 

१.पारंपरिक पद्धत: हाताने किंवा सोप्या साधनांद्वारे
पद्धती पडतात.तीन               काढणीसाठी आपण कोणती साधने वापरतो, यानुसार फळे आणि भाज्या काढणीच्या सामान्यतः 
 फळे किंवा भाजीपाला पिके ही तुलनेने अधिक संवेदनशील असून, त्यांची काढणी योग्य वेळेस होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांचा दर्जा, पोषणमूल्ये आणि साठवणुकीची क्षमता यावर काढणीच्या प्रक्रियेचा थेट परिणाम होतो. पारंपरिक व आधुनिक तंत्रज्ञानाच्या योग्य एकत्रीकरणातून काढणी प्रक्रिया अधिक प्रभावी बनू शकते.२.यांत्रिक पद्धत -  

३.आधुनिक तंत्रज्ञान: रोबोटिक्स, ड्रोन, आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर..
यांत्रिक पद्धतीने काढणी 

साधने
* लहान व मध्यम आकाराच्या शेतांसाठी उपयोगी
* टोमॅटो, भेंडी, पालक यांसारख्या भाजीपाल्यांमध्ये काढणी करताना स्वच्छता नाजूक हाताळणी व पिकलेल्या उत्पादनाची गुणवत्ता यावर भर द्यावा लागतो. त्यासाठी धारदार कात्री किंवा सिकेटरसारख्या हलक्या साधनांचा वापर केला जातो काढणीनंतर शेतीमाल ठेवण्यासाठी छोट्या  टोपल्या किंवा प्लॅस्टिकचे क्रेट्स वापरले जातात.
*फळांची काढणी कात्रीच्या मदतीने केली जाते. या प्रक्रियेमध्ये कामगारांचा अनुभव व कौशल्य आवश्यक असते,
* विशेषतः पपई, सीताफळांसाठी परिपक्वतेनुसार हाताने काढणी सर्वोत्तम मानली जाते.
            यात फळांची काढणी मुख्यतः हाताने किंवा हस्तचलित साधनाने केली जाते, या पद्धतीमध्ये मजुरांची संख्या व श्रम अधिक लागतात, तसेच वेळ जास्त लागतो. काढणीमध्ये फळांना हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते.
पारंपरिक काढणी-

* घटक - स्टील ब्लेड- धारदार, प्लॅस्टिक /रबर हँडल 
* नाजूक, लहान व मध्यम आकाराची फळे काढण्यासाठी उदा.द्राक्षे, सफरचंदे  
वेगवेगळ्या प्रकारच्या कात्र्या
* देखभाल-  स्वच्छ ठेवणे, गंज रोखणे व नियमितपणे धार लावणे.* वापर: झाडाला किंवा वेलीला हलवून फळे काढली जातात. यासाठी झाडाखाली जाळी किंवा चटई अंथरली जाते. जांभूळ, आवळा व बदाम यासारख्या पिकांसाठी व मोठ्या       झाडावरील फळे काढण्यासाठी सोपी पद्धत.
झाड किंवा वेली हलवून फळे काढणे
* देखभाल- ब्लेड स्वच्छ ठेवणे, गंज रोखणे व नियमितपणे धार लावणे.
* घटक - अर्धवर्तुळाकार धारदार बहेड, प्लॅस्टिक, लाकूड किंवा रबर हँडल.
* वापर- भाजीपाला, गहु, तांदूळ, बाजरी व अन्य पिके कापण्यासाठी  पिके कापण्यासाठी
विळ्याचा वापर
* घटक- जाळी किंवा चटई 
* देखभाल-  जाळी किंवा चटई स्वच्छ ठेवणे 
* घटक-  लांब काठी, त्याला हुक
* वापर - आंबा, चुकू, नारळ यासारख्या उंच झाडांवरील फळांसाठी
काठीने फळे पाडणे किंवा हुकसदृश साधनांचा वापर
* तोटे- जमिनीवर पडताना आपटून फळे खराब होण्याचा धोका
* तोटे-  फळांना ओरखडे येणे किंवा इजा होण्याची शक्यता जास्त असते.
* देखभाल-  काठी , हुक स्वच्छ ठेवणे.

अॅग्रोवन  १५.२.२५
Powered By Sangraha 9.0