छत्तीसगडमध्ये एका नक्षलावाद्याचा खात्मा, चार जहाल नक्षलवादी शरण

06 Feb 2025 16:36:53
 

काकेर व नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. तसेच २८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, त्यातील तिघेजण गडचिरोलीचे आहेत.



सकाळ ४.२.२५  

Powered By Sangraha 9.0