नाशिक- आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम स्थळावर मजुरांमध्ये मिसळून आठजण बांधकाम करीत होते. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला आणि आठ बांगलादेशींना अटक केली. त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बांगलादेशाचे स्मार्ट कार्ड जप्त केले.
लोकमत ७.१.२५