राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
शंभर वर्षापूर्वी डॉ. हेडगेवार यांनी बीजारोपण केलेल्या राष्ट्रीय विचारांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने आज वटवृक्ष झाला आहे. कोट्यवधी स्वयंसेवक समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये निःस्वार्थ भावनेने सेवा देत आहेत. संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षय्य वटवृक्ष आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे कौतुक केले.
संदर्भ: महाराष्ट्र टाईम्स, ३१ मार्च