नवी दिल्ली- “भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हजारो लोकांनी बलिदान केले. पण काही लोकांचाच उदोउदो झाला. वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टीकोनातून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतिहास लिहिला गेला. त्या मानसिकतेतून आता मुक्त झाले पाहिजे.” असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.
लोकमत २१.१.२५