जालंधर- सीमा सुरक्षा दलाने अमृतसरच्या सीमावर्ती क्षेत्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन ड्रोन्स जप्त केले. यापैकी एका ड्रोनमध्ये ५०८ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. दुसऱ्या ड्रोनमध्ये ६०० ग्रॅम मादक पदार्थ सापडले. तर एका शेतातून ५०५ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. सतर्क सीमा सुरक्षा दलामुळे ही कारवाई शक्य झाली.
दैनिक भास्कर २८.२.२५