सांस्कृतिक वार्तापत्राचा १५ ऑगस्ट विशेषांक आणि दिवाळी अंक

जनगणना: आपले भवितव्य ठरविणारी" व "पर्यटन! पण जरा हटके!" या विषयांवर विशेष लेखन संधी

Vartapatra    01-Apr-2025
Total Views |

sanskritik-vartapatra-special-edition-2025 
नमस्कार,
 
*सांस्कृतिक वार्तापत्राचा* यावर्षीचा १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध होणारा विशेषांक *जनगणना आपले भवितव्य ठरविणारी* या विषयावर असणार आहे. तसेच यावर्षीचा दिवाळीअंक *पर्यटन ! पण जरा हटके !* या विषयावर प्रकाशित होणार आहे. या अंकासाठी आपल्या आसपासच्या वैशिष्टयपूर्ण पण अपरिचित अशा ठिकाणांची माहिती आपण आम्हाला आवर्जून कळवावी.

या दोन्ही अंकांमध्ये देण्यासाठी माहिती/ सूचना /लेख (छायाचित्रासह ) साधारण २०० ते २५० शब्दांत 9226522275 या मोबाईल नंबरवर (whatsapp) अथवा [email protected] या इमेल आयडीवर पाठवावा ही विनंती. सदर मजकूर छापण्यासंदर्भात अंतिम निर्णय संपादकांचा असेल.

संपादक