Odisha भुवनेश्वर: ओडिशा राज्यातील झारसुगुडा येथे शेख आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने एक अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी शेख आसिफला याला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. न्यायालयात उपस्थित करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते, तेव्हा त्याने एका पोलिसाकडून पिस्तुल हिसकावून घेतली आणि गोळ्या झाडल्या.
सनातन प्रभात १५.४.२५