अतिरेकी बर्नर/बर्न फोनचा वापर का करतात ?

Vartapatra    23-Apr-2025
Total Views |

Sanskrutik-Vartapatra_Anya_burner-phone-terrorist-usage-tracking-issues 
याचं कारण बर्न फोन कुठल्याही कॉन्ट्रॅक्टशिवाय विकत घेता येऊ शकतो, तसेच यात आपली ओळख लपवणे अतिरेक्यांना सहज शक्य होते. हा फोन सहसा ट्रॅक करता येत नाही. त्यामुळे त्यांना पकडणे अवघड होते. याशिवाय याचा महत्वाचा फायदा असा की बऱ्याच देशांत या फोनचे प्रीपेड सीम कुठल्याही कागदपत्रांशिवाय मिळते. यामुळे स्वतःची ओळख लपवणे गुन्हेगारांना सहज शक्य होते. अशा सर्व फायद्यांमुळे अतिरेकी किंवा गुन्हेगार अशा फोनचा वापर काही कॉल्स तसेच मेसेजेस करण्यासाठी करतात आणि त्यानंतर तो नष्ट करतात.

दैनिक भास्कर १९.४.२५