मुर्शिदाबाद (बंगाल) वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसलानांकडून आंदोलन केले जात आहे. धर्मांध मुसलमानांनी येथील जाफराबाद भागात एक हिंदू पिता आणि त्यांचा पुत्र यांची हत्या केली. हरगोविंद दास आणि चंदन दास अशी त्यांची नावे आहेत. ते हिंदुंच्या देवतांच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करत होते.
सनातन प्रभात १३.४.२५