Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

अन्य 'मोडी लिपी' तून अभंग सुलेखनाची वारी

'मोडी लिपी' तून अभंग सुलेखनाची वारी

JUL. 10, 2025 2 mins read

'वारी' हे जसे महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित आहे तशीच मोडी लिपी महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे. इतिहासाचा अनमोल खजिना उलगडण्यासाठी मोडी लिपीचा आधार घ्यावा लागतो. एका बाजूला मोडी लिपीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना तेजस लोखंडे या तरुणाने आणि त्यांच्या 'स्वराज्यकला' या प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून मोडी लिपी माध्यम पटलावर आणण्याचे काम केले आहे.आषाढी वारीनिमित्त १८ दिवस रोज एक अभंग आणि त्यावर मोडी लिपीतून अभंग असा सुलेखनाचा उपक्रम तेजस लोखंडे यांसह त्यांच्या

महिला ८० वर्षीय आजीचे १०,००० फुटांवरून स्कायडायव्हिंग

८० वर्षीय आजीचे १०,००० फुटांवरून स्कायडायव्हिंग

JUL. 08, 2025 2 mins read

नारनौल एअरस्ट्रिपवर ८० वर्षीय डॉ. श्रद्धा चौहान यांनी १०,००० फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करत इतिहास रचला आहे. टँडम स्कायडायव्ह करणारी भारतातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून त्या आता ओळखल्या जात आहेत. आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भारतीय लष्करातील निवृत्त ब्रिगेडीअर सौरभ सिंह शेखावत यांच्यासोबत हा धाडसी पराक्रम केला. शारीरिक मर्यादा असतानाही डॉ. चौहान यांनी हे आव्हान स्वीकारून 'जिद्द आणि धैर्याला वयाचे बंधन नसते' हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

Untitled Document